राष्ट्रीय सेवा सन्मान पुरस्कार २०२१ महामहिम राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांच्या शुभहस्ते जागतिक महिला दिनाच्या अवचित्यावर सर्पमित्र वनिता बोराडे यांना प्रदान करण्यात आला, प्रसंगाचे संस्मरनिय क्षणचित्रे. सोबत खासदार राहुल शेवाळे सर, श्री संजय शर्मा (अमान) सर, अभिनेत्री आयेशा झुलका व विविध क्षेत्रातील मान्यवर
🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🌹🙏🏻🌹🙏🏻🌹
















