सर्च इंजिन कसे काम करते | How to search engine work 2022
दैनंदिन जीवनात सर्च करण्यासाठी फक्त Google सारखे सर्च इंजिन वापरतो, पण सर्च इंजिन कसे काम करते (How search engine work) हे आपल्याला माहीत नसते. आज मी तुम्हाला शोध इंजिन आणि सर्च इंजिन कसे काम करते? काय आहे ते सांगणार आहे. चला तर मग सविस्तरपणे पाहूया की सर
How to search engine work :-आपल्याला गूगल च्या बाबत हा प्रश्न पडतो की नाही माहीत नाही की आपण गूगल वर काहीतरी सर्च मारतो त्या वळेस ते सर्च इंजिन कसे काम करते त्या पैकी कोणते कोणतीही गोष्ट शोधण्यासाठी आम्ही दररोज वेगवेगळे सर्च इंजिन वापरतो. जसे की Google, yahoo, Bing इ. पण या सर्वांमध्ये गुगल हे सर्वात लोकप्रिय का आहे,
याचे कारण विचारले जाते ते म्हणजे गुगलचे अल्गोरिदम अतिशय यूजर फ्रेंडली आहे.…