आयपीओ गुंतवणूक ; 'अँटनी वेस्ट हँडलिंग सेल'ची समभाग विक्री योजना
आयपीओ गुंतवणूक ; ‘अँटनी वेस्ट हँडलिंग सेल’ची समभाग विक्री योजना
मुंबई : घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रातील देशातील आघाडीची कंपनी असलेल्या अँटनी वेस्ट हँडलिंग सेल या कंपनीने भांडवल उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने ३०० कोटींचे शेअर विक्री करण्याची योजना आणली आहे.(antony waste handling cell limited IPO Open) अँटनी वेस्ट हँडलिंग सेल लिमिटेडने शनिवारी घोषित केल्याप्रमाणे इनिशियल शेअर विक्रीच्या आधी कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून ९० कोटी रुपये उभारले आहेत.…
View On WordPress













