निश्र्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु श्रीमंत योगी! हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीदिनी माझा मानाचा मुजरा! #shivjayanti #shivjayanti2022 #JadhavarGroup (at Pune, Maharashtra) https://www.instagram.com/p/CbXvBi3PbuA/?utm_medium=tumblr


















