हवाईदलाच्या तळांवर हल्ल्याचा दहशतवाद्यांचा कट; श्रीनगरमध्ये हायअलर्ट जारी
हवाईदलाच्या तळांवर हल्ल्याचा दहशतवाद्यांचा कट; श्रीनगरमध्ये हायअलर्ट जारी
सरकारी सूत्रांनुसार काश्मीरमधील श्रीनगर आणि अवंतीपुरा या एअरबेसवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता दिली आहे. गुप्तचर यंत्रणेच्या माहितीमुळे सुरक्षा यंत्रणांनी काश्मीर खोऱ्यात हायअलर्ट जारी केलेला आहे. जम्मू काश्मीरमधील काही भागामध्ये दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. श्रीनगरमध्ये दहशतवाद पसरविण्यासाठी दहशतवाद्यांकडून षडयंत्र रचलं जात असल्याची माहिती हाती लागली आहे.
ह…
View On WordPress








