TEXT TEXT
Misplaced Lens Cap

tannertan36
No title available
TVSTRANGERTHINGS
todays bird
taylor price
trying on a metaphor
YOU ARE THE REASON

@theartofmadeline

Love Begins

Andulka
No title available

No title available
Alisa U Zemlji Chuda

祝日 / Permanent Vacation

No title available
occasionally subtle
hello vonnie
Peter Solarz
$LAYYYTER
seen from United States
seen from Slovenia

seen from Poland
seen from Canada
seen from Mexico

seen from Türkiye

seen from Türkiye
seen from United States

seen from Malaysia

seen from United Kingdom
seen from Australia
seen from France
seen from South Korea

seen from Indonesia
seen from Canada

seen from Germany
seen from United States
seen from United States

seen from United States
seen from United Kingdom
@inshortsmarathi
TEXT TEXT
कॉंग्रेसचा 'हा' माजी मंत्री करणार भाजपमध्ये प्रवेश ?
कॉंग्रेसचा ‘हा’ माजी मंत्री करणार भाजपमध्ये प्रवेश ?
लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत. तसेच निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते पक्षांतर करत आहेत.
याच पक्षांतर करणाऱ्यांच्या यादीत आता कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचेही नाव सामील झाले आहे. हर्षवर्धन पाटील हे इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे…
View On WordPress
नेहरुनगर, अजमेरा कॉलनीत विकास कामांचा धडाका; महेश लांडगे यांच्या विकास निधीतून कामे
नेहरुनगर, अजमेरा कॉलनीत विकास कामांचा धडाका; महेश लांडगे यांच्या विकास निधीतून कामे
पिंपरी – भोसरी विधानसभा मतदारसंघातील नेहरुनगर, अजमेरा कॉलनी, मासळूकर कॉलनीत विकासकामांचा धडाका सुरु आहे. आमदार महेश लांडगे यांच्या विकास निधीतून विकासकामे केली जात आहेत.
अजमेरा कॉलोनीमधील अंतरिक्षा गृहनिर्माण सोसायटीत लहान मुलांसाठी खेळणी बसविण्यात येत आहेत. आमदार महेश लांडगे यांच्या आमदार निधीतून खेळणी बसविण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी शिक्षण मंडळाचे माजी सभापती अर्जुन ठाकरे, आशा काळे यांच्यासह…
View On WordPress
पुण्याचा कचरा डेपो मोशीत करण्याचा डाव उधळला, ‘सफारी पार्क’साकारणार
पुण्याचा कचरा डेपो मोशीत करण्याचा डाव उधळला, ‘सफारी पार्क’साकारणार
पिंपरी – मोशी येथील नियोजित सफारी पार्कच्या जागी पुणे महापालिकेचा कचरा डेपो नव्हे. तर, आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘सफारी पार्क’ साकारण्यात येणार आहे. कचरा डेपोला जागा देण्याचा डाव भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी हानून पाडला आहे. सफारी पार्क करण्याबाबत पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी येत्या मंगळवारी (दि. 3) मुंबईत बैठकीचे आयोजन केले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडील मंजूर विकास आराखड्यातील मोशी येथील गट…
View On WordPress
शरद पवारांच्या जवळच्या नातेवाईकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला . आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे जवळचे नातेवाईक आमदार राणा जगजीतसिंह पाटील राष्ट्रवादी सोडणाच्या तयारीत आहेत. यापार्श्वभूमीवर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली.
राणा जगजीतसिंह पाटील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांचे पुत्र आहेत. पद्मसिंह पाटील हे शरद पवार…
View On WordPress
'आमच्यावर नाराज लोक ‘वंचित’ला मत देतील पण कॉंग्रेस – राष्ट्रवादीकडे ढुंकूनही बघणार नाहीत'
‘आमच्यावर नाराज लोक ‘वंचित’ला मत देतील पण कॉंग्रेस – राष्ट्रवादीकडे ढुंकूनही बघणार नाहीत’
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका काही आठवड्यांवर आल्या आहेत. अनंतचतुर्दशीनंतर निवडणूक तारीखदेखील घोषित होईल. लोकसभेच्या घवघवीत यशानंतर राज्यातील भाजप हुरळून न जाता तेवढ्याच ताकदीने विधानसभेच्या कामाला लागली आहे.
लोकसभेतील पराभवानंतर अर्धमेल्या अवस्थेत गेलेलं विरोधी पक्षनेतृत्व. विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांची भाजपमध्ये सहभागी होण्याची लागलेली ओढ. हे चित्र तसे पाहता भाजपला सहज विजय मिळवून देणारं…
View On WordPress
पुन्हा एकदा धनंजय महाडिक विरुध्द सतेज पाटील सामना रंगणार
पुन्हा एकदा धनंजय महाडिक विरुध्द सतेज पाटील सामना रंगणार
आमदार सतेज पाटील यांचे कट्टर प्रतिस्पर्धी माजी खासदार धनंजय महाडिक येत्या रविवारी भाजपात प्रवेश करीत आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीची युती असतानाही आमदार सतेज पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खा. संजय मंडलिक यांच्या विजयासाठी जीवाचे रान केले होते. यापार्श्वभूमीवर आ.पाटील किंवा त्यांचा पुतण्या ऋतूराज पाटील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची कोल्हापुरात चर्चा होती.
आमदार सतेज पाटील यांनी उंचगाव येथील…
View On WordPress
‘मला तर आता असं वाटतंय की राजकारणातूनच अलिप्त व्हावं’ 'मला तर आता असं वाटतंय की राजकारणातूनच अलिप्त व्हावं,' असं म्हणत उदयनराजे यांनी पुन्हा एकदा खळबळ माजवून दिली आहे.
चेंबूर सामूहिक बलात्कार प्रकरणाची एसआयटीमार्फत करा - सुप्रिया सुळे
चेंबूर सामूहिक बलात्कार प्रकरणाची एसआयटीमार्फत करा – सुप्रिया सुळे
चेंबूरमध्ये सामूहिक बलात्कार प्रकरणी राज्य सरकार आणि पोलिसांची भूमिका संशयास्पद असून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे, असा थेट आरोप करतानाच या प्रकरणाची एसआयटीमार्फत पारदर्शकपणे चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
चेंबूर सामूहिक बलात्कारप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात चुनाभट्टी पोलीस ठाण्यावर भव्य मोर्चा काढला. सुप्रिया…
View On WordPress
'एनआरसी'ची अंतिम यादी ३१ ऑगस्टला जाहीर होणार
‘एनआरसी’ची अंतिम यादी ३१ ऑगस्टला जाहीर होणार
आसाम राज्यात राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) प्रक्रिया पूर्ण झाली असून त्याची यादी ३१ ऑगस्टला शनिवारी जाहीर होणार आहे. या कारणास्तव राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी १४४ जमावबंदी कलम लागू करण्यात आले आहे. तसेच कोणतीही अफवा पसरून अनुचित प्रकार घडू नये, याकडेही पोलिसांचे लक्ष असणार आहे.
शनिवारी जाहीर होणाऱ्या यादीमुळे तब्बल ४१ लाख नागरिकांच्या भवितव्याचा निर्णय होईल. केंद्र सरकारने यापूर्वी…
View On WordPress
‘कर्जत- जामखेड तालुक्यातील गावांना समन्यायी पध्दतीने पाणीवाटप झाले पाहिजे’ कर्जत- जामखेड तालुक्यातील कुकडी डावा कालवा व चिंचणी धरणाच्या लाभक्षेत्रातील सर्व गावांना समन्यायी पध्दतीने पाणीवाटप झाले पाहिजे, अशी मागणी युवा नेते रोहित पवार यांनी कुकडी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली.
लंडनमधील डॉ. आंबेडकर 'स्मारकाचा' दर्जा कायम रहावा - वडेट्टीवार
लंडनमधील डॉ. आंबेडकर ‘स्मारकाचा’ दर्जा कायम रहावा – वडेट्टीवार
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील स्मारकाचा दर्जा रद्द करण्याचा स्थानिक पालिकेचा निर्णय दुर्दैवी आहे. महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारच्या मदतीने या स्मारकाचा दर्जा कायम रहावा यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
लंडनमधील आंबेडकर स्मारकासंदर्भात आलेल्या वृत्ताची दखल घेत वडेट्टीवार म्हणाले की, डॉ. आंबेडकर लंडनमध्ये उच्च…
View On WordPress
नव्या भारतात भ्रष्टाचार,दहशतवादला स्थान नाही- मोदी
नव्या भारतात भ्रष्टाचार,दहशतवादला स्थान नाही- मोदी
आज नव्या भारतात भ्रष्टाचार, कुटुंबवाद, भाऊ-पुतण्या वाद, जनतेच्या पैशांची लूट, दहशतवाद या गोष्टींना स्थान नाही. ज्याप्रकारे या गोष्टींना थांबवलं जात आहे ते आधी कधीच झालेलं नाही. नव्या भारतात थकणं आणि थांबण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
https://twitter.com/ANI/status/1164828076083040256
पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर असून आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस…
View On WordPress
नारायण राणेंच्या भूमिकेबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा खुलासा
नारायण राणेंच्या भूमिकेबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा खुलासा
खासदार नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर राज्यात नव्या राजकीय चर्चेला सुरुवात झाली. राणे भाजपमध्ये जातील अशीही चर्चा सुरू झाली होती. असं झालं तर महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाचं काय होणार याबाबत तर्क लढवले जात होते. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यूज18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत त्याबाबत मोठा खुलासा केलाय.
मुख्यमंत्री…
View On WordPress
धर्मा पाटील यांच्या पत्नी,मुलाला सरकारनं नजरकैदेत ठेवलं- अजित पवार
धर्मा पाटील यांच्या पत्नी,मुलाला सरकारनं नजरकैदेत ठेवलं- अजित पवार
राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहायला सुरुवात झाली तसे विविध राजकीय पक्षांनी यात्रांच्या माध्यमातून जनसंपर्काला सुरुवात केली आहे. या यात्रांमधून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांवर त्यांच्या महाजनादेश यात्रेवरून गंभीर आरोप केला आहे.
जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्यानं धुळ्याचे शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात आत्महत्या केली होती.…
View On WordPress
'....आता राज ठाकरेंची ईडीला नोटीस'
‘….आता राज ठाकरेंची ईडीला नोटीस’
कोहिनूर मिल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) नोटीस बजावली होती. त्यानंतर गुरुवारी त्यांची ईडीने तब्बल साडेआठ तास चौकशी केली. मात्र ईडीने राज ठाकरेंना पाठविलेल्या नोटीसनंतर आता चक्क मनसेनेच ईडीला नोटीस पाठवली आहे.
मनसेने यासंर्दभात ट्विट करत म्हणटले की, अंमलबजावणी संचलनायनाच्या कार्यालयाच्या नावाचे फलक हिंदीत असल्याने महाराष्टात शासकीय फलक मराठीतच…
View On WordPress
'जेट'चे एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या निवासस्थानी ईडीचे छापे
‘जेट’चे एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या निवासस्थानी ईडीचे छापे
जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या मुंबई, दिल्लीस्थित निवासस्थान आणि कार्यालयांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापे मारले आहेत. परकीय चलन विनिमय कायद्याच्या उल्लंघनाशी संबंधित प्रकरणांतर्गत हे छापे मारण्यात आले आहेत.
रकीय चलन विनिमय अधिनियमातील तरतुदींच्या आधारे अतिरिक्त पुरावे गोळा करण्यासाठी ही छापेमारी करण्यात आली आहे. जेट एअरवेज ही कंपनी १७ एप्रिल रोजी बंद पडली. कॉर्पोरेट व्यवहार…
View On WordPress