टेलिप्रॉम्टर बंद पडून PM मोदी भाषणादरम्यान अडळल्यानंतर राहुल गांधींचा टोला; म्हणतात, “एवढं खोटं तर…”
टेलिप्रॉम्टर बंद पडून PM मोदी भाषणादरम्यान अडळल्यानंतर राहुल गांधींचा टोला; म्हणतात, “एवढं खोटं तर…”
टेलिप्रॉम्टर बंद पडून PM मोदी भाषणादरम्यान अडळल्यानंतर राहुल गांधींचा टोला; म्हणतात, “एवढं खोटं तर…” आपल्या भाषणांसाठी ओळखले जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या भाषणामुळे चर्चेत आले आहेत. मात्र ही चर्चा सकारात्मक कारणासाठी नसून या भाषणादरम्यान टेलिप्रॉम्टर बंद पडल्याने पंतप्रधानांच्या उडालेल्या गोंधळामुळे आहे. या प्रकरणावरुन विरोधकांनी पंतप्रधानांवर टीका करण्यास सुरुवात…
View On WordPress