तुम्हाला BSF बद्दलच्या या पाच गोष्टी माहीती आहेत काय?
तुम्हाला BSF बद्दलच्या या पाच गोष्टी माहीती आहेत काय? #hellomaharashtra
दिनविशेष | सुनिल शेवरे
आज बीएसएफ चा ५४ वा वर्धापन दिन आहे. जगातील महत्वाची आणि मोठी सुरक्षा बल म्हणून बीएसएफ ला ओळखलं जातं. भारत १९४७ साली स्वतंत्र झाला तेंव्हा आपल्याकडे बीएसएफ सारखी फक्त सीमा भागात काम करणारी कोणतीच तुकडी नव्हती. ज्या त्या राज्यांची सीमा सुरक्षा ही त्या राज्यांच्या पोलिसांकडे सोपविण्यात आली होती. नंतर च्या काळात भारताने सैन्य भरती करून आंतरराष्ट्रीय जाळं मजबूत करण्यासाठी अतोनात…
View On WordPress















