नागअळी, पांढरी माशी आणि यांसारख्या अनेक किडींवर नियंत्रण करण्यासाठी नक्की वाचा.
टोमॅटो पिकात येणार्या नागअळीची लक्षणे कोणती आहेत व त्यावर नियंत्रण आणण्यासाठी खाली दिलेले उपाय करून पाहा.
नागअळीचा प्रादुर्भाव आपल्या टोमॅटो पिकावर आली आहे हे ओळखण्यासाठी लक्षणे माहित असण गरजेच आहे.
लक्षणे–
अळी रंगाने पिवळी असते.
माशी अगदी लहान असून सहजासहजी दृष्टीस पडत नाही.परंतु अळीमुळे प्रादुर्भाव झालेली पाने मोठ्या प्रमाणात दिसू लागतात.
अळी पानाच्या वरील पापुद्र्याखाली राहून…
View On WordPress












