‘व्हॉटस् अॅप’चे ग्रुप चॅटिंग होणार आणखी रंजक !
‘व्हॉटस् अॅप’चे ग्रुप चॅटिंग होणार आणखी रंजक!
वेब महाराष्ट्र टीम : व्हॉटस् अॅपने सतत नवी नवी फिचर्स आणून आपल्या यूजर्सना स्वतःशी जोडून ठेवले आहे. आताही व्हॉटस् अॅप असेच मजेशीर फिचर घेऊन यूजर्सच्या भेटीला येत आहे. ज्यामुळे ग्रुप चॅटिंग आणखी मजेशीर होईल.
एका अधिकृत ब्लॉगवर कंपनीने केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, व्हॉट्सअॅपमध्ये ग्रुप चॅट हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक असून जगभरात विविध ठिकाणी असलेले फॅमेली मेंबर्स असो की, बालपणीचे दोस्त,…
View On WordPress









