Most Useful Websites, And More Details Information About Useful Websites in Marathi Language - "दैनिंदिन जीवनात वापरात येणाऱ्या काही विशिष्ट वेबसाईट”
इंटरनेट शिवाय स्मार्टफोन म्हणजे आत्मा नसलेले शरीर, या स्मार्टफोन च्या जगात आपल्याला इंटरनेट ची खूप जास्त गरज भासत आहे. काहीही शोधायचे म्हटल कि लगेच आपण गुगल उघडतो आणि गुगल वर शोधतो.
गुगल तर माहितीचे संग्रालय तसेच ज्ञानाचा समुद्र झालेला आहे. जेथे आपण एक प्रश्न विचारणार तर तुम्हाला काही सेकंदात हजारो अचूक आणि योग्य उत्तरे मिळतील.














