आज ऑफीसला सर्व मराठी हिंदु मुला-मुलीनी एकत्र येवुन गुढीपाडवा साजरा करायचे धाडस केले ज्याला बऱ्याच मित्रांनी सहकार्य केल. यासाठी सर्वांनीच आपाआपल्या पध्दतीने नियोजन केल हे सर्व कमी वेळेत सहजच शक्य झाल हे पाहुन खरच खुप आनंद होतोय. असो थोडक्यात काय बदल स्वतापासुन करुया आपले सण आपण साजरे करुया तेव्हा मराठी हिंदु सण मोठ्या प्रमाणात साजरे होतील. ईतरांचे सण आपण जेव्हढ्या आवडीने ऑफीस मध्ये साजरे करतो तसे हिंदु मराठी सण का नाही? चला मग नव्याने सुरुवात करुया मराठी जगण्याची मराठी बोलण्याची मराठी वागण्याची.... 🙏🏻 जय महाराष्ट्र 🙏🏻 #मराठीआमुचीमायबोली #मराठीबोलाचळवळ #मराठीमाणूस #MarathiManus #Marathilanguage #आईशप्पथमराठी #मराठीपॅटर्न #UtsavMaharashtrache https://www.instagram.com/p/Bv3SfetAx-U/?utm_source=ig_tumblr_share&igshid=t6cllgtau6ez











