पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेल्या सर्व वारकरी बंधू- भगिनींचे `सुयोग डेव्हलपर्स` तर्फे हार्दिक स्वागत झाले... राम कृष्ण हरि.., माऊली...माऊलीचा जयघोष विठुरायाच्या ओढीने निघालेल्या सर्व वारकरी बांधवांच्या सेवेची संधी मिळतेय हा `सुयोग` परिवारासाठी भाग्याचा क्षण आहे. विठुरायाच्या ओढीने निघालेल्या माऊली आणि तुकोबारायांच्या पालख्या लोणदं मध्ये विसावल्यात... तिथे वारकऱ्यांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या भोजन व्यवस्थेचे हे दहावे वर्ष आहे. या सेवेची संधी मिळते आहे याचा आम्हाला आनंद आहे... शनिवार, १४ जुलै २०१८ रोजी लोणंद येथे पालखी तळासमोर पंच महाजन कार्यालयात सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत आयोजित केले होते. राम कृष्ण हरि...| पांडुरंग हरि || 🙏🙏🙏🙏







