नगरचे भुसार मार्केट आज बंद .
नगरची कृषी उत्पन्न बाजार समिती आज बंद होती. बाजार समितीचा सेस , देखरेख खर्च आणि तर छुपे खर्च कमी करण्याच्या किंवा रद्द करण्याच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले .
व्यापाऱ्यांनीउत्स्फूर्त पणे दिलेल्या बंदच्या हाकेला व्यापाऱ्यांनी १०० टक्के साद दिल्याची माहिती आडते बाजार मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चोपडा, सचिव संतोष बोरा , शांतीलाल गांधी , राजेंद्र बोथरा…
View On WordPress







