तुम्हीही कोणत्याही व्हाट्सअप ग्रुपचे एडमिन असाल तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर जावे लागेल तुरुंगात...
तुम्हीही कोणत्याही व्हाट्सअप ग्रुपचे एडमिन असाल तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर जावे लागेल तुरुंगात…
नवी दिल्ली : तुम्ही कोणत्याही व्हॉट्सअॅप ग्रुपचे अॅडमिन असाल, तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. ग्रुप अॅडमिन्सना बाकीच्या वापरकर्त्यांपेक्षा जास्त अधिकार मिळतात आणि त्यांच्या खांद्यावर अधिक जबाबदाऱ्याही असतात. अशा परिस्थितीत कोणत्याही ग्रुपमध्ये बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची जबाबदारी ग्रुप अॅडमिनची असते. ग्रुपमध्ये कोणत्या प्रकारचा कंटेंट शेअर केला जात आहे हे ग्रुप अॅडमिनला कळायला हवे, अन्यथा…
View On WordPress


















