मणक्याचं टिचं भरल्यागत वाकला पण यातली कोणतीच मात्रा दाभोलकरांवर लागू होईना काही केल्या दाभोलकरांचं बंड तुम्हाला रोखता येईना....... दाभोलकर ऊन, पाऊस, वारा पीत, ओठी घेऊन समतेचं गीत, प्रत्येकाच्या डोक्यातला अंधार झाडत, मस्तकातले धर्मांध किडे काढत, अंधश्रद्धेची भुते गाडत.. अहोरात्र चालत राहिले, 20 ऑगस्ट 2013, फुटपाथच्या कडेला... पण...अंधाराच्या सनातनी दूतांनो, मी तुरुंगातून बघतोय तुमच्या पराभवाची नांदी....आणि अपराजित दाभोलकर...... #डॉ_नरेंद्र_दाभोळकरांच्या_स्मृतीस_विनम्र_अभिवादन💐🙏🌺💐🌹🌹🙏🙏 जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र जय भारत करतो सर्वाना मित्रानो 🇮🇳🌹🍀🙏🙏🙏 https://www.instagram.com/p/CEGcLvpJ5pf/?igshid=6akh3u6em9eh