पर्यावरणप्रेमीसाठी खुशखबर!! पुण्यात होतेय इको ट्रेल
पर्यावरणप्रेमी साठी खुशखबर पुण्यात होतेय इको ट्रेल!! वाचा कशी असते इको ट्रेल
पुण्यामध्ये इको ट्रेल आता हे काय नवीन:- जे लोक पर्यावरणाचे प्रेमी आहेत अशा जैवविविधतेच्या निरीक्षणाबरोबर विद्यार्थी पर्यावरण उपयुक्त माहिती. आपण बघतच आहोत खरं तर या निसर्गाने आपल्याला विनामूल्य किती भरभरून दिलेला आहे फळे, फुले, झाडे, पाणी, हवा या कशासाठीही आपल्याला पैसे मोजावे लागत नाहीत. फक्त आपल्याला त्यांच्या संगोपन करायचे आहे. कडून झाडांना काहीही नको आहे तरीही ते आपल्याला भरभरून देतायेत.…
View On WordPress

















