जरांगे पाटलांच्या सभेला कोटींच्या घरात जनसमुदाय हजर
Untitled Error retrieving media
View On WordPress

izzy's playlists!

❣ Chile in a Photography ❣
official daine visual archive

No title available

roma★
Peter Solarz
Monterey Bay Aquarium
PUT YOUR BEARD IN MY MOUTH
Aqua Utopia|海の底で記憶を紡ぐ

Love Begins

⁂

shark vs the universe
Misplaced Lens Cap
Claire Keane
Sweet Seals For You, Always
Mike Driver
taylor price
NASA
hello vonnie
Xuebing Du
seen from United States

seen from Netherlands

seen from Yemen

seen from United States
seen from Canada
seen from United States
seen from United States
seen from Germany

seen from Malaysia
seen from United States

seen from Brazil

seen from United States

seen from Germany
seen from Malaysia
seen from Russia

seen from United States
seen from Bangladesh

seen from Australia
seen from United States
seen from United States
@knowledgenews1
जरांगे पाटलांच्या सभेला कोटींच्या घरात जनसमुदाय हजर
Untitled Error retrieving media
View On WordPress
राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत गट-क संवर्गातील 19 हजार 460 पदांची मेगा भरती; जाहिरात
दि. 5 ते दि. 25 ऑगस्ट 2023 पर्यंत उमेदवारांकडून अर्ज स्विकारण्यात येतील ग्रामविकास विभागांतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील सरळसेवेची आरोग्य विभागाकडील 100 टक्के व इतर विभागाकडील 80 टक्के रिक्त पदे सरळसेवेने भरणेची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील 34 जिल्हा परिषदांमधील गट-क मधील 30 संवर्गांतील एकूण 19,460 इतकी पदे सरळसेवेने भरणेबाबतची जाहिरात दिनांक 05 ऑगस्ट,…
View On WordPress
PM Modi In Pune : हातात छत्री चेहऱ्यावर हास्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१ ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर आहेत. दरम्यान सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान मोदी यांचं पुणे विमानतळावर आगमन झालं. यावेळी हातात छत्री घेऊन मोदी विमानातून उतरले. तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह राज्यपाल रमेश बैस यांनी पंतप्रधानांचं स्वागत केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय…
View On WordPress
OBC करिता नविन मोदी आवास योजना महाराष्ट्रात जाहीर
View On WordPress
हाडाचा सापळा झाला असेल तर खा दुधासह हे शाकाहारी पदार्थ, १ महिन्यात व्हाल गुबगुबीत
मांसाहार केल्याने वजन वाढतं असं म्हटलं जातं. मात्र तुमचे वजन कमी असेल आणि हाडांची अक्षरशः काडं झाली असतील तर काही शाकाहारी पदार्थांचे सेवनही तुमचे वजन वाढविण्यास उपयुक्त ठरतात वजन कमी करणे असो अथवा वजन वाढवणे असो दोन्ही लाइफस्टाइल आणि योग्य खाण्यापिण्यावर अवलंबून असते. तुम्ही जे डाएट फॉलो करत आहात, ते शरीरांच्या गरजा पूर्ण करत आहेत की नाही हे जाणून घेणं गरजेचे आहे. मांसाहारी खाण्यामुळेच वजन…
View On WordPress
गायरान जमिनीवरील एकही अतिक्रमण हटविले जाणार नाही : उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे वंचितच्या मोर्चाला आश्वासन
गायरान जमिनीच्या सातबारावर येणार अतिक्रमण करणाऱ्यांची नावे राज्यभरातील गायरान जमिनीवर झालेले एकही अतिक्रमण हटविले जाणार नाही असे ठोस आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाला गुरुवारी दिले. गायरान जमिनीच्या सातबारावर ज्यांचे अतिक्रमण आहे त्यांची नावे लावण्याची प्रक्रिया तहसीलदारामार्फत राबविण्यात येणार…
View On WordPress
Emergency Alert Service Alarm - आणि अचानक नागरिकांच्या मोबाईलवर भारत सरकारच्या नावाने अलर्ट
देशभरात अनेक मोबाईल वापरकर्त्यांना भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या वतीने एक अलर्ट आला. नागरिकांच्या फोनवर अचानक एक अलार्म वाजण्यास सुरुवात झाली. देशभरात अनेक मोबाईल वापरकर्त्यांना भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या वतीने एक अलर्ट आला. नागरिकांच्या फोनवर अचानक एक अलार्म वाजण्यास सुरुवात झाली. तसेच मोबाईलवर हा संदेश भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून आपतकालीन अलर्ट सेवेचे चाचणी घेण्याचा…
View On WordPress
मोबाईलची बॅटरी किती टक्के असल्यावर फोन चार्ज करावा? अवश्य घ्या जाणून, वाढेल फोनची लाइफ
फोन एक पोर्टेबल गॅजेट आहे. यामुळे यामध्ये बॅटरी असते. फोन दीर्घकाळ चालू राहावा यासाठी बॅटरी योग्य कंडीशनमध्ये असणं खूप गरजेचं असते. अनेकदा लोक वारंवार फोन चार्ज करतात. तर काही लोक बॅटरी शून्य होईपर्यंत चार्जच करत नाही. फोन चार्जिंग करण्याची योग्य वेळ कोणती हे आज आपण जाणून घेणार आहोत. आजकाल जवळपास प्रत्येकाच्या हातात फोन दिसतो. फोन चालवण्यासाठी बॅटरी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. अशा वेळी त्याची…
View On WordPress
Watch "Chris Hadfield's ISS: International Space Salon! (A haircut in space)" on YouTube
View On WordPress
अंतराळात कसे कापतात केस ?
जेव्हा मानव स्पेस मध्ये किंवा स्पेस सेटल मध्ये प्रवास करत असताना अनेक गोष्टी कशा करत असेल असा प्रश्न नेहमीच आपल्याला पडतो. यातील एक दैनंदिन काम म्हणजे केस कापणे अथवा दाढी करणे हे अंतराळात कसे करतात याचा प्रश्न आपल्याला नक्कीच पडत असेल. पृथ्वीच्या कक्षेत फिरत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अनेक अंतराळवीर दीर्घकाळासाठी राहत असतात. शून्य गुरुत्वाकर्षण असलेल्या अशा ठिकाणी दैनंदिन कामे कशी…
View On WordPress
Watch "खेत में खाद/UREA/DAP/NPK डालने का जबरदस्त देशी जुगाड़ |Home Made Fertilizer Application Machine JUGAD" on YouTube
https://youtube.com/clip/UgkxPfPFITHKfq6YRRqR2BbQk7QofkqZjDNV
View On WordPress
पिकांना खते टाकण्यासाठी वापरा ‘हे’ देशी जुगाड यंत्र; वाचतील पैसा आणि वेळ येथे पहा
पिकांना खते टाकण्यासाठी वापरा ‘हे’ देशी जुगाड यंत्र; वाचतील पैसा आणि वेळ येथे पहा अजूनही महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये तंत्रज्ञान व यंत्रसामग्री यांचा वापर शेतीकामासाठी केला जात नाही. जर शेतकऱ्याकडे कमी जमीन असेल तर शेतकरी आपल्या कुटुंबासह शेतात राबताना दिसतो. जमीन छोटी असल्याने यंत्र आणणे आणि यंत्र भांडाने घेणे ही त्या शेतकऱ्यांना परवडत नाही. ज्याच्याकडे जास्त जमीन आहे असे शेतकरी…
View On WordPress
गरिबी असल्याने शिक्षण घेता आले नाही, आता शेती व्यवसायातून कमवतोय 8 लाख
गरिबी असल्याने शिक्षण घेता आले नाही, आता शेती व्यवसायातून वर्षाकाठी कमवतोय 8 लाख Successful Farmer : शेतीला फायदेशीर व्यवसाय बनवण्यासाठी शेती व्यवसायातील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना असणे आता अत्यावश्यक बनले आहे. शेतकरी बांधवांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नियोजनबद्ध पद्धतीने शेती करणे ही आता काळाची गरज बनली आहे. मित्रांनो जर शेतकरी बांधवांनी शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा यशस्वी…
View On WordPress
शिवसेनेनंतर राष्ट्रवादी त्यानंतर लवकरच काँग्रेसचा नंबर, आमदार रोहित पवार यांचा मोठा गौप्यस्फोट
काही दिवसांपूर्वी सांगितलं होत की शिवसेनेनंतर राष्ट्रवादी टार्गेट आहे, त्यानुसार घर फोडलं, पक्ष फोडला. त्याचबरोबर आगामी निवडणुकीच्या आधी काँग्रेस सुद्धा टार्गेट असू शकते, असा गौप्यस्फोट कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. तसेच अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदार, पदाधिकाऱ्यांना शरद पवार यांच्या वयाबद्दल बोललेले आवडलेले नाही, त्यामुळे लवकरच परत येतील असा विश्वास देखील रोहित पवार…
View On WordPress
Shivsena MLA Disqualification : सर्व बाजूने विचार केला तर शिवसेनेचे ते १६ आमदार अपात्र आहेत. झिरवळांचं मोठं विधान
सर्व बाजूने विचार केला तर शिवसेनेचे ते १६ आमदार अपात्र ठरतील” असं मोठं वक्तव्य विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी केलं आहे. अपात्रतेची निर्णय प्रक्रिया सुरू झाल्यावर नरहरी झिरवळ यांच्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. दरम्यान, १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिल्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणावर व्यवस्थित अभ्यास…
View On WordPress
मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची उत्तम संधी. (Bombay High Court Bharti 2023)
मुंबई उच्च न्यायालयात 7वी, ते 10वी पाससाठी नोकरीची उत्तम संधी! Bombay High Court Bharti 2023 Bombay High Court Bharti 2023 : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय (BHC) येथे काही जागांसाठी नवीन पदभरती निघाली आहे. (Bombay High Court Recruitment 2023) यासाठीची अधिसूचना बॉम्बे उच्च न्यायालय यांच्या Bombayhighcourt.Nic.In या अधिकृत संकेतस्थळावर जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक…
View On WordPress
कर्जमाफी योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची नवीन यादी जाहीर, गावानुसार यादी पहा
Crop Loan List : कर्जमाफी योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची नवीन यादी जाहीर, गावानुसार यादी पहा Crop Loan List: कर्जमाफी योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची या गावानुसार यादी पहा राज्यातील हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना ही कर्जमाफी कशी मिळणार याची सविस्तर माहिती घेऊ. 👉आताचा मोठी…
View On WordPress