यशवंत विद्यालय खांडवी ता. बार्शी तील विद्यार्थ्यांची विधानभवनाला अभ्यास भेट, लोकशाहीच्या कार्यप्रणालीचा घेतला अनुभव
खांडवी (प्रतिनिधी):येथील यशवंत विद्यालय, खांडवी या प्रशालेची वार्षिक शैक्षणिक सहल नुकतीच संपन्न झाली. या सहलीचे मुख्य आकर्षण म्हणजे राज्याच्या कायदेमंडळाचे केंद्र असलेल्या विधानभवनाला (मुंबई) विद्यार्थ्यांनी दिलेली सदिच्छा भेट. या भेटीद्वारे विद्यार्थ्यांना लोकशाहीच्या प्रत्यक्ष कार्यप्रणालीचे जवळून निरीक्षण करण्याची संधी मिळाली. व लोकशाहीचे धडे प्रत्यक्ष अनुभवले. शाळेतील इयत्ता ८ वी ते १०…












