अजीम प्रेमजी यांच्या विप्रो समुहाने कोरोनाशी लढा लढण्यासाठी 1,125 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे.

No title available

Product Placement

⁂
No title available
cherry valley forever
KIROKAZE

@theartofmadeline

#extradirty
I'd rather be in outer space 🛸

❣ Chile in a Photography ❣
almost home

oozey mess
Mike Driver

Janaina Medeiros
No title available
Today's Document
Three Goblin Art
taylor price
No title available
hello vonnie
seen from Türkiye

seen from Malaysia
seen from France
seen from Russia

seen from New Zealand

seen from France

seen from Malaysia

seen from United States

seen from United States
seen from Tunisia
seen from United States
seen from United States

seen from United States
seen from Malaysia

seen from United Kingdom

seen from Türkiye

seen from United Kingdom

seen from United States

seen from Germany
seen from United States
@marathitv9-blog
अजीम प्रेमजी यांच्या विप्रो समुहाने कोरोनाशी लढा लढण्यासाठी 1,125 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईनंतर आता पुण्यातही कोरोनाचे नवीन 5 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे पुणे विभागातील कोरोनाबाधितांची संख्या आता 77 वर येऊन पोहोचली आहे.
जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतही कोरोनाचा (Dharavi slum area Corona Positive Patient) शिरकाव झाला आहे.
जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. भारतातही दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत (Oppo give one crore to pm relief fund) आहे.
बॉलिवूड अभिनेत्री 'कोरोना'ग्रस्तांच्या सेवेत, बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये ड्यूटी
देशभरात लॉकडाऊन जारी केल्यानंतरही महाराष्ट्रातील 'कोरोना'ग्रस्तांचे आकडे वाढतानाच दिसत आहेत. Rise in Maharashtra Corona Patients
कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालय अर्थीत सीपीआरमधील (Kolhapur CPR corona death) कोरोना कक्षातील एका वृद्धाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
जगातील पहिली महिला कोरोना रुग्ण ठणठणीत बरी झाल्याचं वृत्त आहे. तब्बल 1 महिन्यांच्या उपचारानंतर ती बरी झाली. परदेशी माध्यमांनी या पहिल्या रुग्णाचा शोध लावल्याचा दावा केला आहे (First Corona Patient on China Government).
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोल्हापूरमध्येही कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. (Total Corona Patient in Maharashtra).
Corona | पुढील तीन महिने EMI ला स्थगिती द्या, RBI च्या सल्ल्याचे तुमच्यावर काय परिणाम?
या कठीण काळात जेव्हा देशातील बहूतेक नागरिक घरी बसले आहेत, तेव्हा देशावर आर्थिक भार वाढणे सहाजिक आहे.
सुरक्षित अंतर हाच कोरोना रोखण्यासाठी उत्तम उपाय आहे. घराबाहेर पडू नका," असे आवाहनही देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis Exclusive Interview) म्हणाले.
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना, तिकडे सांगली जिल्ह्यात कोरोनाचा विळखा (Sangli Corona case update) वाढत असल्याचं दिसत आहे.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित (Saurav ganguly help to poor people) केला.
title=
Corona | महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 122 वर, मुंबईत 5 तर ठाण्यात 1 नवे रुग्ण
भारतात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित (Mumbai food market open) केला.