Instagram Marketing Marathi| इंस्टाग्राम मार्केटिंग म्हणजे काय ?
मित्रांनो आज आपण बघणार आहोत Instagram Marketing कस करायचं. मित्रांनो Instagram Marketing हे खूप फायद्याचे आहे तुमचा व्यवसाय वाढण्यासाठी. आजकाल खूप लोक इंस्टाग्राम च्या मदतीने वयवसाय वाढवायला मदत करतात. मित्रांनो तुम्ही इंस्टग्राम वर तुमचा बिसनेस वाढवू शकता आणि त्या सोबत तुम्ही इंस्टाग्राम वरून पैसे सुद्धा कमावू शकता.
मित्रांनो तुम्हाला Instagram वर तुमचे बिसनेस पेज ओपन केले पाहिजे. इंस्टाग्राम च्या अकॉउंट मध्ये तुमच्या बिसनेस बद्दल सगळी माहिती भरायची आहे. तुमच्या बिसनेस च नाव, तुमच्या बिसनेस ची वेबसाइट, तुमचा बिसनेस कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे त्या बद्दल माहिती भरायची आहे, त्यासोबतच तुमच्या कॉन्टॅक्ट ची माहिती भरायची आहे.तुमच्या इंस्टाग्राम च्या बिसनेस पेज ला फेसबुक चे पेज सुद्धा कनेक्ट करा. जर तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम बिसनेस पेजवर एखादी स्टोरी टाकली तर ती तुमच्या फेसबुक अकॉउंट ला सुद्धा दिसेल त्यासाठी तुमहाला फेसबुक वर परत पोस्ट करायची गरज नाही.
Read More - https://marathimahitii.com/instagram-marketing-marathi/