RCFL Recruitment 2021 | राष्ट्रीय केमिकल्स व फर्टिलायझर्स लि. मध्ये पदभरती

PR's Tumblrdome
No title available
Cookie Run:Kingdom Official!
cherry valley forever

Origami Around
Monterey Bay Aquarium
Keni

No title available
Misplaced Lens Cap
Sweet Seals For You, Always

Game Changer & Make Some Noise

gracie abrams

if i look back, i am lost
Sade Olutola
$LAYYYTER
noise dept.

Jar Jar Binks Fan Club
Interview Vampire Daily

Product Placement

ellievsbear

seen from Malaysia

seen from Russia

seen from Brazil
seen from United States

seen from France
seen from Netherlands

seen from Türkiye

seen from United States

seen from Brazil
seen from United States
seen from New Zealand

seen from Brazil
seen from Ecuador

seen from Egypt

seen from Ukraine
seen from Vietnam
seen from Russia
seen from Germany

seen from Kenya

seen from United States
@naukrimargadarshan
RCFL Recruitment 2021 | राष्ट्रीय केमिकल्स व फर्टिलायझर्स लि. मध्ये पदभरती
Mahavitaran Recruitment 2021 | महावितरण मध्ये प्रशिक्षणार्थी (Apprentice) पदभरती
MHT CET 2021 | महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा
UPSC NDA Recruitment 2021 | राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी मध्ये 400 जागांची पदभरती
UPSC NDA Recruitment 2021 | राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी मध्ये 400 जागांची पदभरती
📬 राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी मध्ये 400 जागांची पदभरती 📌 https://bit.ly/3x0VS6S
📬 IBPS मार्फत 10466 जागांची महाभरती 📌 https://bit.ly/3ve40Qg
IBPS RRB Recruitment 2021 | IBPS मार्फत 10466 जागांची महाभरती
India Post Recruitment 2021 | भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांची महाभरती
भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांची महाभरती
AFCAT 2021 Recruitment | भारतीय हवाई दलात 334 जागांची पदभरती
भारतीय हवाई दलात 334 जागांची पदभरती
Southern Railway Recruitment 2021 | दक्षिण रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदाच्या 3378 जागांची पदभरती
दक्षिण रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदाच्या 3378 जागांची पदभरती
VVCMC Recruitment 2021 | Walk In Interview | वसई विरार महानगरपालिकेत विविध पदांच्या 440 जागांची भरती
वसई विरार महानगरपालिकेत विविध पदांच्या 440 जागांची भरती
Pune District Court Recruitment जिल्हा न्यायालय पुणे अंतर्गत सफाईगार पदभरती
जिल्हा न्यायालय पुणे अंतर्गत सफाईगार पदभरती
शासकीय नोकरी | विविध विभागात एकूण १०४७५ पदांची भरती
शासकीय नोकरी शोधात असलेल्या उमेदवारांसाठी अत्यंत आनंदाची बातमी असून सध्या विविध शासकीय विभागांमध्ये तब्बल १०४७५ पदांची महाभरती सुरु असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. या नोकरभरती मध्ये प्रामुख्याने आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी असून त्यांच्यासाठी भारतीय रेल्वेमध्ये अप्रेन्टिस म्हणून नोकरीची संधी उपलब्ध आहे.
दक्षिण रेल्वेने अप्रेन्टिस पदासाठी ३३७८ जागांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून ३० जून २०२१ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तर पश्चिम रेल्वेने ३५९१ अप्रेन्टिस पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहे. त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ जून २०२१ आहे. या भरतीसाठी आयटीआय झालेले उमेदवार अर्ज करू शकतील. याशिवाय जिल्हा न्यायालय पुणे अंतर्गत सफाईगार पदे भरण्यात येत आहेत.
भारतीय वायू दलात काम करणे हे अनेकांचे स्वप्न असते. ती संधी देखील सध्या उपलब्ध असून पदवीधर, अभियांत्रिकी पदवीधर तसेच एनसीसी सी डिव्हिजन प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करता येतील.
भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल अंतर्गत GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), GDS-डाक सेवक पदांच्या एकूण २४२८ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. मात्र संकेतस्थळाचे सर्वर योग्य रीतीने काम करत नसल्याने दोन वेळा या भरतीसाठी मुदतवाढ देण्यात आली. आता ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरळीत सुरु असून १० जून २०२१ पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. या शिवाय नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन व वसई विरार महानगरपालिकेतही विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे.
या संपूर्ण भरती प्रक्रियेच्या सविस्तर माहितीसाठी व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच नोकरभरतीची नियमित माहिती हवी असल्यास नोकरी मार्गदर्शन चे टेलिग्राम चॅनेल जॉईन करावे.