जाहिरात क्षेत्र : निरंतर बदलाचा प्रवास
राष्ट्रीय जाहिरात दिवसानिमित्त जाहिरात आणि माध्यमाच्या प्रवासाचा आढावा घेणारा लेख मराठी मध्ये जाहिरात, हिंदी मध्ये विज्ञापन आणि इंग्रजीमध्ये ऍडव्हर्टायझिंग हा शब्द मूळ लॅटिन शब्द ॲडव्हर्टो यावरून घेतलेला आहे. आणि शब्दाचा इंग्रजी अनुवाद म्हणजे To Turn Around . जाहिरात ही ६५वी कला आहे, असे म्हटले जाते. अत्यंत पुरातन अशा या कलेमध्ये अनेक बदल, स्थित्यंतरे होत आहेत. अगदी पुरातन काळामध्ये ओरडून…
View On WordPress










