या भूमितील भ.बुद्ध, संत कबीर, संत नामदेव, संत तुकोबा, महात्मा बसवण्णा, फुले-शाहू-आंबेडकर आदी महामानवांचे मन व माणूस घडविणारे; विवेकी, नैतिक जगण्यासाठी प्रेरणा, उर्जा, उत्साह देणारे मार्गदर्शक जीवन व विचार आणि इतर रंजक माहिती भूमिपुत्र मनाचा पोशिंदा या channelवर देत आहोत. ही माहिती नियमित मिळवण्यासाठी Subscribe करा आणि नवीन Videoची Notification मिळवायला Bell Icon नक्की प्रेस करा. https://youtu.be/_Jir9q_tCM4 https://www.instagram.com/p/CKqlLlOh69G/?igshid=1o1mfm8ucnv6m













