कोल्हापूर पोटनिवडणूक निकाल: काँग्रेसच्या जयश्री जाधव 18901 मतांनी विजयी
कोल्हापूर पोटनिवडणूक निकाल: काँग्रेसच्या जयश्री जाधव 18901 मतांनी विजयी
कोल्हापूर पोटनिवडणूक निकाल: काँग्रेसच्या जयश्री जाधव 18901 मतांनी विजयी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसघांच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी 18901 मतांनी विजय मिळवला आहे. आज सकाळी मतमोजणी सुरू झाली. मतमोजणीच्या एकूण 26 फेऱ्या झाल्या. सुरुवातीपासून जयश्री जाधव यांनी मतमोजणीत आघाडी घेतली होती. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी जाधव यांचं अभिनंदन केलं आहे. जाधव यांच्या…
View On WordPress















