Stock Market: गुंतवणूकदारांचे 6.57 लाख कोटीचे नुकसान
Stock Market: गुंतवणूकदारांचे 6.57 लाख कोटीचे नुकसान
Stock Market: गुंतवणूकदारांचे 6.57 लाख कोटीचे नुकसान मुंबई – शुक्रवारी आणि सोमवारी भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक मोठ्या प्रमाणात कोसळल्यामुळे दोन दिवसांमध्ये शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांचे 6.57 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या 2 दिवसात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1,054 अंकांनी म्हणजे 2.52 टक्क्यांनी कोसळला आहे. त्यामुळे या दोन दिवसांमध्ये शेअर बाजारावर नोंदलेल्या…
View On WordPress










