Pawna Dam Water Storage | पुण्यातील पवना धरणात 70.42 टक्के पाणीसाठा
Pawna Dam Water Storage | पुण्यातील पवना धरणात 70.42 टक्के पाणीसाठा
Pawna Dam Water Storage | पुण्यातील पवना धरणात 70.42 टक्के पाणीसाठा १ जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ = ५३.५८ टक्के एवढी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मावळसह;पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागवणाऱ्या पवना धरणात ७०.४२ टक्के पाणीसाठा झालाय. गेल्या २४ तासात झालेला पाऊस ३४ मि.मि.झाला आहे. १ जूनपासून झालेला पाऊस १,४६१ मि.मि. झाला आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत झालेला एकूण पाऊस…
View On WordPress













