आधारला पॅन लिंक करण्याचा आज शेवटचा दिवस | तर पॅन कार्ड चालूच राहणार मात्र भरावा लागणार दंड
आधारला पॅन लिंक करण्याचा आज शेवटचा दिवस | तर पॅन कार्ड चालूच राहणार मात्र भरावा लागणार दंड
आर्थिक गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी इनकम टॅक्स विभागाने 31 मार्चपर्यंत पॅन कार्ड आणि आधार कार्ड (PAN-Aadhaar link) लिंकिंग सक्तीचे केले आहे. तुम्ही जर तुमचे पॅनकार्ड 31 मार्चपर्यंत आधार कार्डला लिंक केले नाही तर तुम्हाला 31 मार्चनंतर देखील आधार आणि पॅन कार्ड लिंकिंगसाठी संधी मिळणार आहे. मात्र त्यासाठी तुम्हाला दंड (PAN-Aadhar non link Penalty) भरावा लागणार आहे. (आधारला पॅन लिंक) आयकर विभागाने…
View On WordPress

















