पुढला पाऊस
वाटतं की उघडून द्यावीत मनाची कवाडे, घ्यावा थोडा मोकळा श्वास, पण लगेच मन आवरतं घेतो, कारण सोबत तुझी आठवण येईल खास. कितीदा वाटतं द्यावीत झटकून जाळी जळमटं, झाडावा पाचोळा, पण नजर पडते पाचोळ्यातून फुललेल्या सोनचाफ्यावर आणि आठवतो या चाफ्याच्या जन्माचा सोहळा, खरंच, हे असे अनेक सोहळे डोळे भरून पाहिलेत आपण जोडीनं, चाफ्याचा जन्म, गुलाबाची पहिली कळी, जाईच्या वेलाने पकडलेलं चढावाचं पाहिलं बोट, एक न अनेक. पर…
View On WordPress










