ॲमेझॉनचा अतिशय जवळून अनुभव — दहा आसनी कॅनूमधून पाहिलेला नदी, जंगल आणि आदिवासी जीवनाचा दिवस
जगाच्या नकाशावर दूरवर पसरलेला, पण मनाच्या नकाशावर अतिशय जवळ येऊन बसणारा प्रदेश म्हणजे ॲमेझॉन. नुसत्या नावातच अफाटपणा आहे. अपरिमित जंगल, अथांग नदी, हजारो पोटनद्या, असंख्य जीवजंतू आणि मानवाच्या इतिहासाइतकीच जुनी संस्कृती. आम्हाला या साऱ्याचा अतिशय जवळून अनुभव घेता आला; तोही दहा आसनी कॅनूमधून, नदीच्या पातळीवरून, एका दिवसाच्या अनोख्या प्रवासात…. जयप्रकाश आणि जयन्ती प्रधान, आंतरराष्ट्रीय पर्यटक हा…










