नेत्र दान श्रेष्ठ दान : मरणोपरांत डोळे दान करून शहारे परिवाराने दिला मानवतेचा संदेश
‘त्या’ कार्याला मोरगाववासियांचा सलाम गोंदिया : एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोघांना दृष्टी मिळू शकते. त्यामुळे नेत्रदान हे श्रेष्ठ दान आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या झरपडा येथील एका व्यक्तीने जिवंत असतानाच नेत्र दानाचा संकल्प केला होता. त्यांच्या मृत्युनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी लगेच नेत्र दानासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मानवतेचा परिचय दिला. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात येत असलेल्या…
View On WordPress













