रत्नागिरीत पोलीस आणि आरोग्य कर्मचा-यांवर २०० हून अधिक जमावाचा हल्ला रत्नागिरी : एकीकडे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना आकडा नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान प्रशासनावर असताना पोलीस आणि आरोग्य कर्मचा-यांवरच सुमारे २०० हून अधिक लोकांनी हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे.



















