*१ ग्लास हळदीचे दूध पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे.* ◼दुधात कॅल्शियम, लोह, प्रथिने आणि जीवनसत्त्वे असतात. आणि हळदीमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात. हळद असलेले दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. चला जाणून घेऊया १ ग्लास हळदीचे दूध पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे. ◼दररोज रात्री एक ग्लास कोमट दुधात दोन छोटे चमचे हळद प्यायली तर सांधे दुखीत आराम मिळतो. आपली हाडे मजबूत होतात, सांध्यातील वेदना कमी होतात. ◼सर्दी, कफ झाले असेल तर “हळदीचे दूध” त्यावर रामबाण उपाय आहे. रात्री एक कप हळदीचे दूध पिल्यास सर्दी कमी होण्यास मदत मिळेल. ◼रात्री एक कप हळदीचे दूध पिल्यास शरीरातील रक्तभिसरणाची प्रक्रिया सुधारते. ◼एक कप हळदीचे दूध पिल्यास पचनासंबंधी ज्या काही तक्रारी असतील तर त्या दूर होतात. ◼हळदीचे दूध पिल्यास चेहऱ्यावर चमक येते आणि मुरुम आणि सुरुकुत्या कमी होतात. ◼रात्री तुम्हाला झोप येत नसेल तर एक ग्लास कोमट दुधात दोन छोटे चमचे हळद प्यायली तर चांगली झोप येइल. ◼खोकला येत असल्यास हळद असलेले दूध पिल्याने खोकला कमी होण्यास मदत मिळते. ◼रात्री एक कप हळदीचे दूध पिल्यास रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत मिळते. ◼कोमट दुधात हळद टाकुन पिल्यास मायग्रेनचा त्रास कमी होण्यास मदत मिळते. ◼हळद अँटीकँसरस असल्यामुळे नियमित हळददूध घेण्याने कँसर होण्याचा धोका टळू शकतो. *सूचना -* दूध नेहमी रात्रीच्या जेवणानंतर दोन तासांनी व झोपण्यापूर्वी एक तास आधी प्यावे. आयुर्वेदानुसार जेवणानंतर लगेच दूध पिणे विरुद्ध आहार आहे. . #आयुर्टेक #ayurtech #ayurtechbihackerz #ayurtechbiohackerzprivatelimited #दुधहळद #turmericmilkyogyakarta #turmericmilktea #turmericmilk😋✌🏻☕️ #turmericmilkblend #turmericmilkthistlecarrot #turmericmilklatte #turmericmilktotherescue #turmericmilksauce #turmericmilks #turmericmilkrecipes #turmericmilkrecipe #turmericmilkdrink #turmericmilkbenefits #turmericmilkmix #turmericmilk #turmericmilkhoneymask #turmericmilktealatte #turmericmilk🥛 #turmericmilkfacial #turmericmilkshake #turmericmilkyhoneysoap #turmericmilkyhoneymaskerrm15 #turmericmilkpowder https://www.instagram.com/p/CJv4GYUFd8X/?igshid=105shax19h5a2













