बार्शीचे एक रत्न...
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते : कॉम्रेड अमर शेख जयंती विशेष… संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आपल्या खणखणीत शाहिरीने अवघ्या महाराष्ट्रीय जनतेच्या मनात स्वदेश प्रेम निर्माण करणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे,शाहीर अमर शेख व द. न. गव्हाणकर या त्रिरत्नांपैकी पैकी सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे एक रत्न अमर शेख उर्फ मेहबूब हुसेन शेख यांचा आज जन्म दिवस आहे. त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या राजकीय व…















