ख्रिस्ती विभागाचे प्रदेशाध्यक्ष चक्रनारायण यांचा ना.थोरातांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
ख्रिस्ती नवनिर्माण सेवा उद्योग विभाग प्रदेशाध्यक्ष निलेश चक्रनारायण यांचा माजी मंत्री थोरातांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष किरण काळेंच्या नेतृत्वाखाली शहरात पक्ष संघटना बांधणीचे काम करणार – चक्रनारायण ———————————————- प्रतिनिधी : महाराष्ट्र प्रदेश ख्रिस्ती नवनिर्माण सेवा उद्योग व व्यवसाय विभागाचे प्रदेशाध्यक्ष निलेश चक्रनारायण यांनी नुकत्याच संगमनेर येथे झालेल्या…
View On WordPress















