*खुंटेफळ गावातील नुकसान ग्रस्त कुटूंबांना धनादेश वाटप*
*खुंटेफळ गावातील नुकसान ग्रस्त कुटूंबांना धनादेश वाटप*
आष्टी दि 4 प्रतिनिधी
तीन महिन्यांपूर्वी वादळी वाऱ्यात पडझड झालेल्या नुकसान ग्रस्त खुंटेफळ गावात आर्थिक मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले.
यावेळी जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक साहेबराव दादा थोरवे, लोणी जि.प. गट प्रमुख सुभाष वाळके, बाबासाहेब भिटे, दत्ता काकडे, राजू काकडे, भाऊसाहेब घुले, अर्जुन काकडे, राजेंद्र जारांगे उपस्थित होते.
जून 2020 मध्ये आष्टी तालुक्यातील खुंटेफळ गावात जोरदार वादळी वाऱ्यामुळे…
View On WordPress












