..त्यावेळी अंधभक्तांसाठी आम्हीही स्पेस देऊ , राष्ट्रवादीच्या आमदाराची पोस्ट व्हायरल
..त्यावेळी अंधभक्तांसाठी आम्हीही स्पेस देऊ , राष्ट्रवादीच्या आमदाराची पोस्ट व्हायरल
धुळे शहरातील राष्ट्रवादीचे आमदार अनिल गोटे यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केलेली असून त्यामध्ये ‘ आज संध्याकाळी सात वाजता आपण सगळे भेटूया ट्विटरवर भेटूया ‘ असे म्हटलेले आहे मात्र याच वेळी त्यांनी नरेंद्र मोदी जेव्हा पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देतील तेव्हा अंधभक्तांना बोलावण्यात येईल , असे म्हटले आहे. आमदार अनिल गोटे यांनी शेअर केलेली पोस्ट जोरदार व्हायरल होत असून त्यामध्ये…
View On WordPress




















