चांद्रयान आता चंद्राच्या कक्षेत
चांद्रयान आता चंद्राच्या कक्षेत
बेंगळूर: भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या दुसऱ्या चांद्रयान मोहिमेचा आणखी एक टप्पा मंगळवारी यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. चांद्रयानाने पृथ्वीच्या कक्षेतून आता चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला असून चंद्राचे परीभ्रमण करण्यास प्रारंभ केला आहे. हा टप्पा पूर्ण करताना शास्त्रज्ञांना बरीच तांत्रिक कसरत करावी लागली. अखेर हे प्रयत्न यशस्वी ठरून चांद्रयान चंद्राभोवती प्रदक्षिणा करू लागले, अशी माहिती पत्रकार…
View On WordPress










