तू बुडताना मी तुझ्याकडे धावलो... ते....मदतीला नव्हे... तर सोबतीला... नाही तरी... मला तरी कुठे येतय पोहायला... या उक्तीप्रमाणे पोहायला न येता एखाद्याला पाण्यात उडी मारून वाचवायला जाणे म्हणजे कदाचित नवलच म्हणावे लागेल... कडेगाव तालुक्यात सुद्धा असचं घडलं आहे ..प्रमोद मांडवे यांच्या पुढाकाराने ज्या महामारीने आत्ता सर्वत्र हाहाकार माजवला आहे त्या महामारीला न घाबरता जनसामान्यांना वाचवण्यासाठी न डगमगता प्रमोदपर्वाने पाहुले टाकली आहेत .. पारनेर चे आमदार निलेश लंके यांनी 1100 बेडचे कोविड सेन्टर उभा केले पण तसा पाहायला गेलं तर त्यांच्याकडे थोडी का होईना पॉवर आणि संपत्ती आहेच.. पण हिते मात्र कडेगाव तालुका कोविड हेल्पलाई टीम कडे कोणतेही साधन नसताना तालुक्यात पाहिले विलगिकरंण कोविड सेन्टर येतगाव फाटा येथे उभारले गेले मा. प्रमोद मांडवे यांच्या अथक प्रयत्नांनमुळे जवळपास 1 लाख रुपयांचा निधी ह्या कोविड सेन्टर साठी मिळवून देण्यात आला .. जिथं कमी तिथं आम्ही... ह्या उक्ती प्रमाणे प्रमोद मांडवे , सुरज जगताप , समीर तांबोळी आणि सहकारी यांच्या मदतीच्या भावनेमुळे कोरोनामृत आजीवर विधिपूर्वक अंतसंस्कार केले गेले .. अर्थातच प्रमोद मांडवे हे कधी सोशल मीडियावर झळकले नाहीत मात्र लोकांच्यात राहून काम करण्याचा त्यांचा हा स्वभाव लाख मोलाचा आहे.. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 #IsupportPm #PramodBhau #PramodMandave #Bhausaheb #ShivShakti #प्रमोदपर्व #PMyouthForce #Kadegaon #युवानायक #बहुजननायक #JanNeta #जननेता #Pramodism #PramodSpeaks #COVID19 #coronawarriors #covid https://www.instagram.com/p/CPMtB4grt1h/?utm_medium=tumblr











