कोकण कन्या रितू तावडे, मुंबईची महापौर
मुंबई कॉलिंग – मुंबईच्या महापौरपदाच्या शर्यतीत पक्षात शीतल गंभीर, राजश्री शिरवाडकर, आशा मराठे अशी नावे होती पण रितू तावडे यांनी बाजी मारली. पंचाहत्तर हजार कोटीचे बजेट असले्ल्या महापालिकेच्या महापौर म्हणून मुंबईच्या प्रथम नागरीक असा त्यांना सन्मान प्राप्त झाला आहे. रितू तावडे या मुंबईच्या आठव्या महिला महापौर आहेत. डॉ. सुकृत खांडेकर गेली पंचवीस वर्षे मुंबईचे महापौर अविभाजित शिवसेनेकडे होते, ही…












