७ वर्षांपूर्वी सन २०१५ साली सगळ्यात पहिली शिवशक्ती दिनदर्शिका छापली होती. तत्कालीन तहसीलदार हेमंत निकम यांच्या शुभहस्ते दिनदर्शिका प्रकाशन सोहळा झाला होता. शिवशक्ती दिनदर्शिकेच्या १००० प्रति मोफत वाटन्यात आल्या होत्या. तदनंतर ११००० पर्यंत मजल गेली. यावर्षी शिवशक्ती दिनदर्शिकेच्या ५००० प्रति मोफत वाटण्यात येणार आहे. शेअर मार्केटच्या ग्राफ सारखे आयुष्यात चढ-उतार येत असल्याने हा आकडा कमी-जास्त होत राहील. पण जसे शेअर मार्केट कधीच बंद पडले नाही तसा हा उपक्रम कधीच बंद पडणार नाही. आणि शेअर मार्केट जसे अडथळे खात खाली येतं, पुन्हा भरारी घेऊन वर जाते. तसेच शिवशक्तीचे सर्व उपक्रम पुन्हा नव्याने भरारी घेऊन वर वर उंच जातील. Mind it Baariers can not stop Storms. #2015memories #2022newyear #calender2022 #ShivshaktiDindarshika @shivshaktisocialfoundation https://www.instagram.com/p/CYNhTdjP5LM/?utm_medium=tumblr