शिस्त म्हणजे शिस्त! आपण विद्यार्थी म्हणून जे नियम पाळत आलो आहोत, तेच नियम या काळात पाळणे अत्यंत गरजेचे आहे. घराबाहेर असताना मास्क वापरा व कुठल्याही वस्तूला विनाकारण हात लावू नका. #ARuleIsARule #CoronaDiscipline #FollowUnlockGuidelines (Nanded में) https://www.instagram.com/p/CCsY1t7glM7PPbzE8WVx7v4jxweKpOYkbigclk0/?igshid=14531dk5c7kdu
















