आपण ह्यांना कुठे पाहिलत का? आम्ही ह्यांचा शोध, त्यांनी गुन्हा केलाय म्हणून नाही तर ते आदर्श नागरिक आहेत म्हणून घेतोय. तुम्हाला हे कुठे सापडले तर त्यांच्यासारखे वागा व कोरोनाविरुद्धच्या या लढ्यात आम्हाला मदत करा. #BeAResponsibleCitizen #FollowUnlockGuidelines (Nanded में) https://www.instagram.com/p/CCz0E-nAWfAHCQcdysKdrlksQ7-LU7AwUaKtAU0/?igshid=c21yfac2n7o6













