' देवमन ' चा पायगुण शेतकऱ्यासाठी धार्जीन , मृत्यूनंतर केले असे की..
‘ देवमन ‘ चा पायगुण शेतकऱ्यासाठी धार्जीन , मृत्यूनंतर केले असे की..
मुक्या प्राण्यावर दया करा असा संदेश प्रत्येक धर्मात दिला जातो मात्र क्वचितच काही नागरिक याचे पालन करतात. शेतकरी बांधव मात्र मोठ्या प्रमाणात त्यांच्या जनावरांवर प्रेम करतात अशी एक घटना नगर जिल्ह्यात समोर आली असून श्रीगोंदा येथील एका शेतकऱ्याने चक्क बैलाचा दशक्रिया विधी पार पडलेला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील भावडी येथील रहिवासी असलेले नवनाथ भोसले यांच्या बैलजोडीतील ‘ देवमन ‘ नावाचा बैल याचा मृत्यू…
View On WordPress





















