सोने पे सुहागा! लग्नाच्या सिझनमध्ये सोनं आणखी स्वस्त; पाहा किती कमी होणार GOLD PRICE | News
सोने पे सुहागा! लग्नाच्या सिझनमध्ये सोनं आणखी स्वस्त; पाहा किती कमी होणार GOLD PRICE | News
Gold and Silver Rate : सोन्याचे दर आणखी घसरणार असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. नवी दिल्ली, 03 एप्रिल : तुमच्या घरात लग्नकार्य असेल आणि तुम्ही सोनं (Gold) किंवा हिऱ्याचे (Diamond) दागिने बनवण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. लग्नाच्या सिझनमध्ये (wedding season) सोन्याचे दर (Gold price) कमी होणार आहेत, त्यासोबतच हिरासुद्धा स्वस्त झाला आहे. त्यामुळे ही सुवर्णसंधी…
View On WordPress














