पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ब्रिजमोहन पाटील
पुणे : येथील पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्षिक निवडणुकीत (२०२५-२६) अध्यक्षपदी ब्रिजमोहन पाटील यांची, तर सरचिटणीसपदी मंगेश फल्ले व खजिनदारपदी दिलीप तायडे यांची निवड झाली आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्षिक निवडणुकीत (२०२५-२६) अध्यक्ष, सरचिटणीस, उपाध्यक्ष, खजिनदार व कार्यकारिणी सदस्य या पदांसाठी रविवारी ( दि. २९) रोजी मतदानाद्वारे निवडणूक प्रक्रिया पार पडली. मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी…











