कोरोना काळात ' संजीवनी ' म्हणून काम मात्र आता आयकर विभागाच्या धाडी
कोरोना काळात ‘ संजीवनी ‘ म्हणून काम मात्र आता आयकर विभागाच्या धाडी
कोरोना काळात नागरिक अक्षरशः कुठलेही औषध कोरोनापासून बचावासाठी घेण्यास तयार होते. याच काळात सर्वाधिक लोकप्रिय असलेली डोलो 650 ही गोळी म्हणजे कोरोनापासून उपचाराचे हक्काचे औषध समजली गेली होती. याच कंपनीने कोरोना काळात खोऱ्याने पैसा ओढला मात्र अनेक नागरिकांचे जीव वाचवण्यात देखील या गोळीने या कंपनीने महत्त्वाची भूमिका बजावली . डोलो 650 या गोळीचे उत्पादन करणारी मायक्रो लॅब लिमिटेड कंपनी आता आयकर…
View On WordPress















