VIDEO : हवेत मारला सूर अन्..! आफ्रिकेच्या खेळाडूनं टिपला पुजाराचा भन्नाट झेल; गावसकर म्हणाले, “आमच्यासारख्या…”
VIDEO : हवेत मारला सूर अन्..! आफ्रिकेच्या खेळाडूनं टिपला पुजाराचा भन्नाट झेल; गावसकर म्हणाले, “आमच्यासारख्या…” भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात केपटाऊन येथे तिसरी कसोटी खेळवण्यात येत आहे. आज या सामन्याचा तिसरा दिवस असून आफ्रिका संघाने खूप चांगली सुरुवात केली. दुसऱ्या दिवसअखेर नाबाद असलेली विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराची जोडी फोडण्यात त्यांना यश आले. आफ्रिकेचा तेजतर्रार गोलंदाज मार्को जानसेनने…
View On WordPress














