Ganpati Decoration Readymade Rangoli Mat | Gauri Ganpati Decoration Ideas

seen from United States
seen from United States
seen from Bangladesh
seen from Malaysia
seen from Germany
seen from Netherlands

seen from United Kingdom
seen from Estonia
seen from Spain
seen from Italy
seen from China
seen from Australia
seen from Germany
seen from Malaysia
seen from Japan
seen from Spain
seen from Malaysia
seen from China
seen from Malaysia
seen from Spain
Ganpati Decoration Readymade Rangoli Mat | Gauri Ganpati Decoration Ideas
#ganapati #gauriganpati #modak #naivedyam #immenseblessings✨ #festivibes🎆 #ganapatibappamorya (at Rajapur, Maharashtra) https://www.instagram.com/p/CiNDvCMDHXV/?igshid=NGJjMDIxMWI=
गौरी-गणपती निमित्ताने हिंगमिरे परिवाराची आकर्षक सजावट.... www.Chhayavrutta.in मनमाड : ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात तिला गोडाधोडाचे जेवण केले जाते. यामध्ये १६ भाज्या, ५ कोशिंबिरी, पुरण, पंचपक्वान्न असा बेत केला जातो. या गौरी आपल्याकडे माहेरवाशीण म्हणून आल्याने त्यांना खाण्यासाठी लाडू, चिवडा, करंज्या असे फराळाचे पदार्थ, मिठाई, फळे यांचा नैवेद्य दाखविण्यात येतो. तसेच गौरीला विविध प्रकारची फुले आणि पत्री वाहण्यात येतात. संध्याकाळी नातेवाईक, शेजारी आणि मित्र-मैत्रिणींना हळदी-कुंकवासाठी आणि गौरींचे दर्शन घेण्यासाठी बोलविण्यात येते. मनमाड येथील विवेकानंद नगर येथे राहणारे हिंगमिरे परिवार यांनी गौरी-गणपती निमित्ताने आपल्या घरी आकर्षक अशी सजावट केली आहे. सुंदर रंगीत फुले , पाण्याचा कारंजा आणि विद्युत रोषणाई करून गौराई साठी सुंदर अशी आरस बनवलेली आहे. श्री हिंगमिरे परिवार हे दरवर्षी गौरी-गणपती निमित्ताने विविध कल्पकतेने सजावट करत असतात. #gauriganpati #ganpatibappa #bappamorya #morya https://www.instagram.com/p/CTwul6dNTB8/?utm_medium=tumblr
काकडे परिवाराकडून गौरी पुजन संपन्न.... www.Chhayavrutta.in मनमाड :गणपतीबरोबर येणाऱ्या गौरी सणाला एक वेगळं महत्व आहे . गौरींची स्थापना करुन त्यांचे मनोभावे पूजन करण्यात येते. महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मीपूजन असेही म्हणतात. प्रत्येक कुटुंबात आपल्या कुलाचाराप्रमाणे गौरी बसविल्या जातात. पहिल्या दिवशी घरातील तुळशीपासून पावला-पावलांनी वाजत गाजत या गौरींना घरात आणले जाते .असे म्हणत गणपतीच्या आईचे म्हणजेच गौरींचे माहेरवाशीणीसारखे स्वागत केले जाते. त्यांना नवीन वस्त्र, दागदागिने घालून सजविण्यात येते. येथील काकडे परिवाराकडुन त्यांच्या निवासस्थानी सहपरिवार गौरी पुजन संपन्न झाले. यावेळी महालक्ष्मीच्या मुखवट्यांची सुंदर अशी सजावट करून छान अशी आरस सजवण्यात आली. गौरी गणपतीला नेवैद्य दाखवुन सुवसनिणींना हळदी-कुंकु देऊन प्रसाद वाटप करण्यात आले.याप्रसंगी काकडे परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. #gauriganpati #morya #ganpatibappa #chhayavrutta #manmad https://www.instagram.com/p/CTwuaMDNZG5/?utm_medium=tumblr
Gauri Habba (Festival) Goddess Gowri, wife of Lord Shiva, the mother of Lord Ganesha and Lord Subramanya is worshipped throughout India for her ability to bestow upon her devotee’s power, courage, valour. She is the most powerful of all the Goddess and is the very incarnation of Aadhi Shakthi Mahamaya. #gaurihabba #gauriganpati #gauripujan #gowri #gowriganesha #gowrihabba #gowrihabbaspecial #gawrihabba #tulunadutraditions #nammatulunad #beautyoftulunad #welovemangaloreofficial https://www.instagram.com/p/CTnA2E8MGov/?utm_medium=tumblr
#गौरीगणपती #gauriganpati (at Kharghar, India) https://www.instagram.com/p/CEZM7NshTtf/?igshid=12d8lve8j9agd
One of the major festivals in india is Ganesh Mahotsav festivity. Several Maharashtrian households perform the Gauri Ganpati or Mahalaxmi puja as well. The Gauri Ganpati or Mahalaxmi puja is a three-day affair which takes place during Bhadrapada Shukla Paksha in Anuradha Nakshatra. महालक्ष्मीचा हा सण मोठ्या हर्षोल्हासात घरोघरी साजरा केला जातो. पहिल्या दिवशी महालक्ष्मीचे आगमन, दुस-या दिवशी महालक्ष्मीचे भोजन व तिसर्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुक्ल अष्टमीला या महालक्ष्मीचे विसर्जन केले जाते. 🙏 जय महालक्ष्मी 🙏 गणपति बप्पा मोरया जय गजानन #gauriganpati #gauripujan #mahalakshmipujan👣 #ganeshpuja #ganpatifestival #gauriganesha #PraGunClicks #instapic #instaphoto #ganesha🙏 https://www.instagram.com/p/CEWkZ7Kli5K/?igshid=yv1wv5jfcn2o
Ankita Lokhande performs Mahalaxmi pooja with her mother at home; affirms 'God is with us' She performed the rituals with her mother and wrote, "Mahalaxmi pooja #Gauriganpati. God is with us." #prayer #JusticeForSushantSinghRajput #mahalaxmipooja #gauripooja #lokhandeankita #CBIForSSR https://www.instagram.com/p/CEUnTMMsr7r/?igshid=1xmf302huzn2