Watch "Til gul Poli/ Tilachi poli/gul poli /तिळगुळ पोळी Ellu bella holige ಹೋಳಿಗೆ | तिळाची पोळी | गूळ पोळी |" on YouTube
Tilgulpoli, Makar Sankranti special.

seen from United States
seen from United States
seen from China
seen from Brazil

seen from United States

seen from United States

seen from Maldives
seen from China

seen from United States

seen from Maldives
seen from Poland

seen from China
seen from China
seen from Austria
seen from Ukraine

seen from Yemen
seen from United States
seen from Poland
seen from Yemen
seen from Australia
Watch "Til gul Poli/ Tilachi poli/gul poli /तिळगुळ पोळी Ellu bella holige ಹೋಳಿಗೆ | तिळाची पोळी | गूळ पोळी |" on YouTube
Tilgulpoli, Makar Sankranti special.
मकरसंक्रांतीला गूळपोळीचं महत्व मकरसंक्रांतीचं मुख्य आकर्षण म्हणजे गूळपोळी. मकरसंक्रांतीला सर्वांच्याच घरी गूळपोळीचा बेत आखला जातो. गुळाची पोळी घरी तयार करण्याची पध्दत आता हळूहळू बंद होऊ लागल्याचं दिसत असून सध्या घराघरातून विकतच्या पोळ्या आणणंच पसंत केलं जातं. गुळाच्या पोळ्या करण्यासाठी लागणारी मेहनत आणि पोळी जमली नाही तर घरातून होणारी टीका यापेक्षा गृहिणी बाजारातूनच गुळाच्या पोळ्या आणणं पसंत करत असल्याचं दिसत आहे. सध्या गुळाच्या पोळ्यांचा भाव प्रतिनगाला २२ रूपयांपासून आकारला जात आहे.